जून २०१७
मराठी साहित्य विश्वात हाताच्या बोटावर मोजल्या जाणाऱ्या साहित्यिक मासिकांमध्ये एक ठळक नाव म्हणजे ‘साहित्य सूची’. गेली पस्तीस वर्षे हजारो वाचकांच्या पसंतीला उतरलेले असे हे मासिक. वाचकांची बदलती अभिरूची जपण्याचा आणि जोपासण्याचाही प्रयत्न करणारे हे एक रसिकप्रिय मासिक.

विशेष

व्यंगचित्र

प्रयोग

काकदृष्टी

शेल्फी

अरुण टिकेकर

अरुण टिकेकर
आपल्याला वाचन आवडतं. त्यात आपण रमतो हे फार पूर्वीच माहीत झालं होतं. पण आपण काय वाचतो? काय वाचायला हवं याकडे लक्ष द्यायला हवं हे खूप उशिराने लक्षात आलं. तरी स्वत:चा कम्फर्ट झोन शोधून खूप वैचारिक, गुंतागुंतीचे वाटू शकेल असे लेखन वाचण्याकडे कल कमीच होता. काही थोर माणसांची नावे कळत होती, त्यांचे लहान-मोठे लेख वाचत होते पण पूर्ण पुस्तक वाचायचा धीर होत नव्हता. त्यातलंच एक नाव म्हणजे ‘अरुण टिकेकर.’ प्रसंगोपात त्यांचे काही लेखन वाचले होते.

विरंगी मी! विमुक्त मी!

विरंगी मी! विमुक्त मी!
‘पेंटर शुड बिगिन एव्हरी कॅनव्हास विथ अ वॉश ऑफ ब्लॅक बिकॉज ऑल थिंग्ज इन नेचर आर डार्क एक्सेप्ट व्हेअर एक्सपोज्ड बाय द लाईट’ - लिओनार्दो दा विन्सी

कादंबरीचं प्रोग्रॅमिंग

The Struggle For Harmony

The Struggle For Harmony
I had always assumed that music was a land of peace, where all music was equal, until I came across - Harmonium - Petichi Ranjak Kahani (The Thrilling Saga Of the Harmonium). The book reads like the struggle and strife of a man for acknowledgement, recognition, acceptance - identity.

नवीन पुस्तके

वाढदिवस शुभेच्छा

वर्धापनदिन शुभेच्छा

स्मृती तयांची

मागील अंक